Navi mumbai metro : पेंधर मेट्रो तिकीट दरात कपात करण्याची मागणी
नवी मुंबईः बेलापूर-पेंधर मार्गावरील मेट्रो तिकीट Navi mumbai metro दरात कपात करा तसेच विद्यार्थ्यांसाठी मासिक पास योजना सवलतीच्या दरात सुरू करण्यात यावी, अशी मागणी माजी नगरसेविका नेत्रा पाटील यांनी सिडको प्रशासनाकडे केली आहे. Navi mumbai metro सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या जास्तीत जास्त वापर व्हावा यासाठी महाराष्ट्र शासन प्रशासकीय स्तरावर प्रयत्न करत आहेत. खारघर तसेच परिसरातील इतर … Continue reading Navi mumbai metro : पेंधर मेट्रो तिकीट दरात कपात करण्याची मागणी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed