Navi Mumbai Latest News : नवी मुंबई पालिकेच्या शिव जनरल कामगार सेनेच्या फलकाचे उद्घाटन संघटनेचे अध्यक्ष सुनील भाई कारखानीस यांच्या हस्ते झाले.
नवी मुंबई :- कामगारांच्या न्याय हक्कासाठी तसेच कामगारांचा आवाज उचलण्यासाठी शिव जनरल सेनेचे गेले अनेक वर्षांपासून नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये Navi Mumbai BMC मोठे काम आहे. कामगारांना न्याय हक्कासाठी सातत्याने संघटनेबाबत आवाज उचलला जात आहे. आज कारगिल दिनानिमित्त शिव जनरल कामगार सेनेचे अध्यक्ष सुनीलभाई कारखानीस यांच्या हस्ते महानगरपालिकेच्या आवारात नवी मुंबई महानगरपालिका युनिटच्या नाम फलकाचे उद्घाटन करण्यात आले आहे. Navi Mumbai Latest News
शिव जनरल कामगार सेनेच्या Shiv Genral Kmagar Sena सदस्यत्व नवी मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी स्वीकारल्यानंतर संघटनेचे अध्यक्ष कामगार नेते सुशीलभाई कारखानीस, संघटनेचे सरचिटणीस अतुल नाईक, संघटनेच्या महिला पदाधिकारी रायगड जिल्हा अध्यक्ष रत्नमाला शिंदे, कायदेशीर सल्लागार स्मिता वाघोलीकर, कविता लोखंडे तसेच संघटनेचे उपाध्यक्ष अतुल दिघे, रवींद्र वालावलकर, संतोष सावंत, कृष्णा कांबळे, लखन नाईक, निलेश ठाकूर, अरुण पवार, रमेश ठाकूर, प्रमोद पवार तसेच नवी मुंबईतील महानगरपालिका युनिट अध्यक्ष विजय पाटील यांच्या उपस्थितीत फलकाचे अनावरण करण्यात आले होते. या कार्यक्रमाला नवी मुंबई महानगरपालिकेतील मोठ्या प्रमाणावर कामगार वर्ग उपस्थित होता. कामगारांच्या न्याय हक्कासाठी सदैव संघटनेच्या माध्यमातून न्याय देऊ तसेच कामगारावरील अन्यायाविरुद्ध वाचा फोडून कामगारांच्या मागण्या शासन दरबारी मांडण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहू असे संघटनेचे अध्यक्ष सुशीलभाई कारखानीस यांनी सांगितले आहे. Navi Mumbai Latest News
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…