•गुन्हे शाखेच्या पथकाने 4 पीडित महिलांची केली सुटका; स्पा मालकिनीला अटक. नवी मुंबई :- उलवे येथील ‘हॅपी फिगर स्पा’मध्ये मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी 4 पीडित महिलांची सुटका केली असून, स्पा चालवणाऱ्या मालकिनीला अटक केली आहे. पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या आदेशानुसार नवी … Continue reading Navi Mumbai Happy Figure Spa Busted : उलवेतील ‘हॅपी फिगर स्पा’ वर पोलिसांचा छापा, मसाजच्या नावाखाली चालणाऱ्या वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed