भाजपला नवी मुंबई जोरदार धक्का, संदीप नाईक यांनी भाजपाला केली सोडचिठ्ठी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांची तुतारी घेतली हाती

•वडील गणेश नाईक यांना भाजपाकडून उमेदवारी तर मुलगा संदीप नाईक यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नवी मुंबई :- नवी मुंबईत नाईक कुटुंब यांचे एक वेगळेच अस्तित्व आहे. राज्याच्या राजकारणातील तसेच नवी मुंबईच्या राजकारणातील अतिशय महत्त्वाचे नाव म्हणून नाईक कुटुंबीय यांना पाहिले जाते. परंतु, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपाने जाहीर केलेल्या 99 उमेदवारांच्या यादीत ऐरोली विधानसभेतून … Continue reading भाजपला नवी मुंबई जोरदार धक्का, संदीप नाईक यांनी भाजपाला केली सोडचिठ्ठी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांची तुतारी घेतली हाती