Navi Mumbai Fake Call Center : नवी मुंबई गुन्हे शाखेने बेकायदेशीर कॉल सेंटरचा केला पर्दाफाश

Navi Mumbai Police Busted Fake Call Center : 5 कोटींच्या फसवणुकीचा पर्दाफाश, नवी मुंबई पोलीस आणि दूरसंचार विभागाची संयुक्त कारवाई नवी मुंबई :- नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट-1 Navi Mumbai Crime Branch ने भारतीय मोबाईल नंबरवर बेकायदेशीरपणे आंतरराष्ट्रीय कॉल रीरूट करून सरकारची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या कॉल सेंटरचा पर्दाफाश Navi Mumbai Fake Call Center … Continue reading Navi Mumbai Fake Call Center : नवी मुंबई गुन्हे शाखेने बेकायदेशीर कॉल सेंटरचा केला पर्दाफाश