क्राईम न्यूजमुंबई

Navi Mumbai Drug Settlement : अंमली पदार्थ तस्करी प्रकरणातील आरोपीला पोलिसांची सेटलमेंट करण्यासाठी 21 लाख मागणाऱ्या खाजगी व्यक्तीला एसीबीने ठोकल्या बेड्या

ACB Arrested Navi Mumbai Police For Drug Settlement : नवी मुंबईतील अंमली पदार्थ तस्करी प्रकरणी तक्रारदार याला चौकशी करिता बोलावले होते, खाजगी व्यक्तीकडून पोलिसांना सेटलमेंट साठी 25 लाखाची मागणी

नवी मुंबई :- एपीएमसी पोलीस ठाणे, नवी मुंबई, येथे अंमली पदार्थ तस्करी Drug Trafficking प्रकरणात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याच्या संदर्भात तक्रारदाराला पोलिसांकडून नोटीस बजावली होती. Straightforward and Benefit-Driven: “Settlement or Bribe? Mumbai Drug Case Takes an Unexpected Turn with 25 Lakh Demand” गुन्हयाचे तपास अधिकारी पोलीस निरीक्षक नीरज चौधरी (अंमली पदार्थ विरोधी पथक) यांनी तक्रारदार याला दोन नोटीस पाठवून चौकशीसाठी बोलाविले होते. परंतु,खाजगी व्यक्ती कपील छंगरानी याने तक्रारदार यांच्याकडे पोलिसांना सेटलमेंट साठी 25 लाखाची मागणी केली होती. “The Shocking Settlement Demand of 25 Lakhs in Navi Mumbai Drug Scandal”

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार सांगितले आहे की, कपील छंगरानी बेलापूर, नवी मुंबई येथील पोलीस अधिकारी अरुण पढार यांच्या मध्यस्थीने तक्रारदाराच्या विरुद्ध गुन्ह्यामध्ये कोणती कारवाई न करण्यासाठी त्याच्याकडे 25 लाखाची लाच मागितली होती. “Navi Mumbai Drug Scandal: Who is the Controversial Accused Demanding 25 Lakhs?” 3 जुलै 2024 रोजी केलेल्या पडताळणी कारवाई दरम्यान तक्रारदार यांचेवर कोणतीही कारवाई न करण्यासाठी यातील आरोपी खाजगी कपील छंगरानी (रा.सायन, मुंबई) याने त्याच्या ओळखीचे नवी मुंबई येथील पोलीस अधिकारी अरूण पढार यांच्या मध्यस्थीने गुन्हयाचे तपास अधिकारी निरज चौधरी, पोलीस निरीक्षक, अंमली पदार्थ विरोधी शाखा, नवी मुंबई यांच्यासाठी 21 लाख रू लाचेची मागणी करून स्विकारण्याचे मान्य केले आहे. “Emotional Twist in Navi Mumbai Drug Case: Accused Demands 25 Lakhs for Settlement” त्यापैकी काही रक्कम आगोदरच पोलीसांना देण्यासाठी तक्रारदार प्रोत्साहन दिल्याचे निष्पन्न झाले आहे.खाजगी व्यक्ती कपील छंगरानी याचेविरूध्द सायन पोलीस ठाण्यात भ्र.प्र.अधिनियम 1988 (सुभारणा 2018) चे कलम 7 अ, 12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दयानंद गावडे पोलीस उप अधीक्षक,लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पालघर पुढील तपास करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0