Navi Mumbai Doctor Strike : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मेडिकोज असोसिएशन (पद्मा) संघटनेचे मुक आंदोलन
पनवेल :- कोलकत्ता येथे Kolkata Rape Case झालेल्या डॉक्टर महिलेवर झालेल्या बलात्काराच्या निषेधार्थ नवी मुंबई ते पडसाद उमटले आहेत.Navi Mumbai Doctor Strike देशभरात मागील काही दिवसांपासून कोलकत्ता बलात्कार Kolkata Rape And Murder हत्याकांड प्रकरणे अनेक डॉक्टर संघटनेने आणि सामाजिक संघटनेने आरोपींना फाशी देण्यासंदर्भात अनेक आंदोलन चालू आहे. आर. जी. वैद्यकिय महाविद्यालयातील महिला डॅाक्टरवर झालेला बलात्कार आणि निघृण हत्येच्या निषेधार्थ पद्ना संस्थेच्या नवी मुंबई आणि पनवेलच्या डॅाक्टरांनी शनिवार, (17 ऑगस्ट ) रोजी सायंकाळी कामोठे येथिल पोलिस स्टेशनच्या चौकात मुक आंदोलन केले. Navi Mumbai Latest News
डॅा. सखाराम गारळे यांच्या पुढाकारातुन झालेल्या या आंदोलनाला पनवेल आणि नवी मुंबई येथिल पद्नाच्या डॅाक्टर्सनी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले. डॅा. ललित धायगुडे, डॅा. विजय पाटिल, डॅा. सुवर्णा चोपडे, डॅा. नलिनी शिंदे, डॅा. प्रकाश मोटे, डॅा. रुक्मिणी धायगुडे, डॅा. हेमलता काळे, डॅा. सुशिल काळे, डॅा. ओकांर कवितके, डॅा. मनोहर काकडे, डॅा. श्वेता काकडे, बिरु कोळेकर, महेश कनप, कादंबरी गारळे यांनी उपस्थिती दिली. Navi Mumbai Latest News
यावेळी कोलकत्ता येथील आरोपीना अटक करुन फाशीची शिक्षा द्यावी आणि अशा घटना महाराष्ट्रात होऊ नयेत याची सदैव काळजी प्रशासनाने घ्यावी अशा मागणीचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले. Navi Mumbai Latest News
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…