Navi Mumbai Crime News : दुबईत नोकरीचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार; सिराज इद्रीस चौधरीला वाशी पोलिसांकडून अटक

•कामाच्या ठिकाणी व इतरत्र जबरदस्तीने बलात्कार; आरोपीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल नवी मुंबई :- दुबईमध्ये उच्च पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून एका महिलेला फसवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या व्यक्तीस वाशी पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी सिराज इद्रीस चौधरी (55 वय), मुंबईचा रहिवासी असून, त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, पीडित महिलेवर आरोपीने तिच्या कामाच्या ठिकाणी … Continue reading Navi Mumbai Crime News : दुबईत नोकरीचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार; सिराज इद्रीस चौधरीला वाशी पोलिसांकडून अटक