Navi Mumbai Crime News : बांगलादेशी नागरिकांना मदत करणाऱ्या दोघांना अटक, मेघालय पोलिसांची मोठी कारवाई

•नवी मुंबईतून मेघालय येथे स्थलांतरित झालेल्या बांगलादेशीय नागरिकांना आरोपींनी बेकायदेशीर बँक खाती उघडण्यास व आर्थिक व्यवहारात मदत केल्याची पोलिसांकडून चौकशी नवी मुंबई :- बांगलादेशी नागरिकांना मदत करणाऱ्या दोघांना अटक करून त्यांना मेघालय पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. यामध्ये एका पुरुषासह एका महिलेचा समावेश आहे. मेघालय पोलिसांनी या दोघांविरुद्ध ट्रान्झिट वॉरंट घेतल्यावर ही कारवाई करण्यात आली. सध्या … Continue reading Navi Mumbai Crime News : बांगलादेशी नागरिकांना मदत करणाऱ्या दोघांना अटक, मेघालय पोलिसांची मोठी कारवाई