Navi Mumbai Crime News : नवी मुंबईत अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या तिघांना अटक; 20 लाख किंमतीचे हेरॉईन जप्त

•घरातून चालला होता अंमली पदार्थ विक्रीचा व्यवसाय, एका महिलासह तिघांना अटक, नवी मुंबई अंमली पदार्थ विरोधी कक्षाची कारवाई नवी मुंबई :- नवी मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाने अंमली पदार्थांच्या तस्करीत सहभागी असलेल्या एका महिलेसह तिघांना अटक केली असून 20 लाख रुपये किंमतीचे 100 ग्रॅम हेरॉईन जप्त केले आहे, तसेच हे अंमली पदार्थ ग्राहकांना तुर्भे … Continue reading Navi Mumbai Crime News : नवी मुंबईत अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या तिघांना अटक; 20 लाख किंमतीचे हेरॉईन जप्त