Navi Mumbai Crime News : नवी मुंबई गुन्हे शाखेकडून पिस्तूल, जिवंत राऊंड जप्त ; तीन व्यक्तींना ताब्यात

•बेकायदेशीर देशी पिस्टल बाळगणाऱ्या तिघांना गुन्हे शाखेने दोन गावठी पिस्टल आणि एक जिवंत राऊंड असा 1 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला नवी मुंबई :- बेकायदेशीर देशी पिस्टल विक्रीसाठी आलेल्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेने दोन देशी पिस्टल आणि एक जिवंत राऊंड असा एक लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी किशोर दत्ता … Continue reading Navi Mumbai Crime News : नवी मुंबई गुन्हे शाखेकडून पिस्तूल, जिवंत राऊंड जप्त ; तीन व्यक्तींना ताब्यात