Navi Mumbai Crime News : ‘ऑनलाइन’ वेश्याव्यवसायाचे रॅकेट उद्ध्वस्त : तीन फरार आरोपींना पश्चिम बंगालमधून जेरबंद!

•नवी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; तुर्भे येथील हॉटेलवर धाड टाकून 5 पीडित मुलींची सुटका नवी मुंबई :- ऑनलाइन साईट्सच्या माध्यमातून सुरू असलेल्या आंतरराज्यीय वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश करत नवी मुंबई गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने (AHTU) मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यापासून फरार असलेल्या तीन मुख्य आरोपींना पश्चिम बंगालमधील मालदा येथून अटक … Continue reading Navi Mumbai Crime News : ‘ऑनलाइन’ वेश्याव्यवसायाचे रॅकेट उद्ध्वस्त : तीन फरार आरोपींना पश्चिम बंगालमधून जेरबंद!