Navi Mumbai Crime News : गुटखा विक्रेत्याच्या आवळल्या मुसक्या ; कळंबोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर गुटखासाठा जप्त

Navi Mumbai Anti Narcotics Crime Branch Arrested Gutkha Smuggler : नवी मुंबई,कळंबोली पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई ; गुटखा, पानमसाला, तंबाखु मोठ्या प्रमाणात साठा व विक्री करणाऱ्या विक्रेत्याच्या आवळल्या मुसक्या, आरोपीला केले जेरबंद नवी मुंबई :- राज्यात पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या (Mumbai Lok Sabha Phase 5 ) तारीख जसजशी जवळ येत आहे … Continue reading Navi Mumbai Crime News : गुटखा विक्रेत्याच्या आवळल्या मुसक्या ; कळंबोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर गुटखासाठा जप्त