Navi Mumbai Crime News : नवी मुंबई 85 लाख 50 हजार रोकड जप्त; पोलिसांकडून कसून चौकशी

•मध्यवर्ती कक्ष गुन्हे शाखा नवी मुंबई यांच्याकडून कारवाई, सेक्टर 42 ए सीवूडस येथे कारवाई पोलिसांनी तिघांना घेतले ताब्यात नवी मुंबई :- राज्यात निवडणूक आयोगाकडून विधानसभेच्या निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. याच दरम्यान आचारसंहिता लागल्यानंतर पुण्यामध्ये एका कारमध्ये तब्बल पाच कोटी रुपयांच्या नोटा सापडल्या आहेत. मुंबई ते भुलेश्वर मार्केटमध्ये 1 कोटी 32 लाखांची रोकड जप्त … Continue reading Navi Mumbai Crime News : नवी मुंबई 85 लाख 50 हजार रोकड जप्त; पोलिसांकडून कसून चौकशी