Navi Mumbai Crime News : हत्या.. अज्ञात मारेकरी, सीसीटीव्ही फुटेज् या सर्वांचा उलगडा

सीसीटीव्ही फुटेजने हत्येचं गूढ उलगडण्यात नवी मुंबई पोलिसांना मोठी मदत नवी मुंबई :- सिनेमामध्ये ज्याप्रमाणे एखाद्या छोट्याशा गोष्टीवरून एखाद्या मृतदेहाचा उलगडा केला जातो,त्याचप्रमाणे पोलिसांकडे कणभरही माहिती नसताना केवळ सीसीटीव्हीच्या मदतीने एका अज्ञात मृतदेहाचा खुनाचा उलगडा करण्यात नवी मुंबई पोलिसांना यश आले आहे. रबाळे एमआयडीसी पोलिसांच्या हद्दीत ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मॅकडॉनल्ड्स रेस्टॉरंट बेलापूर ते ठाणे … Continue reading Navi Mumbai Crime News : हत्या.. अज्ञात मारेकरी, सीसीटीव्ही फुटेज् या सर्वांचा उलगडा