•मध्यवर्ती कक्ष गुन्हे शाखेने 24 तासात तीन बाल गुन्हेगारांना केले अटक, खारघरच्या मोबाईल दुकानावर टाकला होता दरोडा
नवी मुंबई :- खारघर परिसरातील सेक्टर-34 येथील धनलक्ष्मी मोबाईल शॉपिंग सेंटरवर 14 जुलै रोजी दरोडा टाकला होता. मोबाईल दुकानाचे शटर तोडून दुकानातील मोबाईल व इतर साहित्य चोरी केल्याचे दुकान मालकाने सांगितले. Police Take Swift Action in Mobile Store Robbery : Culprits Apprehended in 24 Hours दुकान मालकाच्या फिर्यादीवरून खारघर पोलिसांनी अज्ञात आरोपींच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 331 (4),305,3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. Mysterious Mobile Thieves Caught by Police in Just 24 Hours
सहाय्यक पोलीस आयुक्त अजयकुमार लांडगे यांनी घटनास्थळीची पाहणी करून आरोपी च्या येण्या-जाण्याच्या मार्गाचा तपासाबाबत मध्यवर्ती कक्ष गुन्हे शाखा, नवी मुंबई येथील अधिकारी व अंमलदार यांना सूचना दिल्या. Burglary at Dhanlaxmi Mobile Shopping Center – Police Cracks the Case पोलिसांनी त्या दृष्टीनेच तपास चालू करून तांत्रिक मदतीच्या सहाय्याने व सीसीटीव्ही फुटेच्या मदतीने पोलिसांनी तीन आरोपींना 24 तासाच्या आत अटक केली आहे. हे तिन्ही आरोपी बाल गुन्हेगार असून या आरोपींना खारघर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच, दुकान चोरीच्या दरम्यान आरोपींनी दुकानातील मोबाईल फोन, मोबाईल फोनचे ॲक्सेसरीज, रोख रक्कम असा एकूण 3 लाख 82 हजार 400 किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असून, पुढील गुन्ह्याचा तपास खारघर पोलीस ठाणे मार्फत चालू आहे. Trendy Thieves No Match for Khar Police – 3 Juveniles Caught in Robbery Attempt
पोलीस पथक
मिलींद भारंबे, पोलीस सह आयुक्त, संजय येनपुरे,अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, दीपक साकोरे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे शाखा, अमित काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा, अजयकुमार लांडगे यांचे मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती कक्ष, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक,सुनिल शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतिश भोसले, पोलीस उपनिरीक्षक राहुल भदाने, पोलीस नाईक सचिन टिके, पोलीस हवालदार अनिल यादव, शशिकांत शेंडगे, पोलीस नाईक निलेश किंद्रे, महेश अहिरे, पोलीस हवालदार संजय राणे, सतिश चव्हाण, पोलीस शिपाई अशोक पाईकराव यांनी केली आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…