Navi Mumbai Crime News : खांदेश्वर पोलिसांनी 58 गुन्ह्यातील लाखो रुपयाचा जप्त केलेला मुद्देमाल केला नष्ट.
पनवेल प्रतिनिधी-: खांदेश्वर पोलीस ठाणेकडील (khandeshvar Police Station) मागील पाच वर्ष कालावधी मधील विविध दाखल 58 पुण्यातील दारूचे बॉटल कॅन, गुटखा सिगारेट, जप्त करण्यात आलेला मुद्देमाल माननीय न्यायालयाचे आदेशाने नेवाळी येथे नष्ट करण्यात आला. Navi Mumbai Crime News
खांदेश्वर पोलीस ठाणे (khandeshvar Police Station) कडील विविध दारूबंदी गुन्ह्यांमधील 65 ई कलमान्वये दारूच्या बॉटल जप्त करण्यात आल्या होता नमूद देण्याचा तपास पूर्ण होऊन आर ऑफिस त्याचे विरुद्ध माननीय न्यायालयाने आदेशाने तसेच संबंधित विभागाच्या आदेशाने आज रोजी गुटख्याचे पाच गुन्हे व दारूचे चाळीस गुन्हे अशा एकंदरीत दारू हे साडेपाच लाखाची आणि गुटखा साडे पंधरा लाखाचा मुद्देमाल मोठ्या प्रमाणात असल्याने पोलीस ठाणे मुद्देमालाच कक्षामध्ये ठेवण्याची जागा अपुरी पडत होती या गुन्ह्यातील जप्त मुद्देमाल पोलीस ठाणे येथे दीर्घ कालावधीपासून पडून राहायचा ई एम सी ही संकल्पनेच्या माध्यमातून हाय भाग म्हणून नष्ट करण्यात आला. Navi Mumbai Crime News
सदर न्यायालयाचे आदेशाबाबत मुद्देमाल नष्ट करणे बाबत माननीय न्यायालयाने राज्य उत्पादन शुल्क विभागास आदेश दिले होते त्याप्रमाणे माननीय अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क रायगड यांच्या आदेशाचे पोलीस उप आयुक्त, सो परिमंडळ 200 विवेक पानसरे सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत पनवेल विभागांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांता लांडगे यांच्या विशेष पथकाने खांदेश्वर पोलीस ठाणे कडील एकूण 58 गुन्ह्यातील पाच लाखाच्या दारूच्या बॉटल तसेच साडे पंधरा लाखाचा गुटखा हा मुद्देमाल पोलीस उत्पादन शुल्क पनवेल बरेचशे पोलीस निरीक्षक चंद्रकांत लांडगे खानदेशी पोलीस ठाण्याचे इतर स्टाफ यांच्या उपस्थितीत नेवाळी या ठिकाणी सुरक्षित ठिकाणी पर्यावरणाची कोणत्याही प्रकारचे हानी न होता तसेच अस्वच्छता न होता उपरोक्त नमूद मुद्देमालाचा नाश करण्यात आला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत लांडगे यांनी दिली. Navi Mumbai Crime News