Navi Mumbai Crime News : आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफियांचा छडा ; पोलीस हवालदार, पोलीस शिपाई, कस्टम अधिकारी सूत्रधार!

•नवी मुंबई पोलिसांनी या प्रकरणी हायड्रो गांजा जप्त केला आहे. शिवाय या प्रकरणात एकूण जप्त मालमत्ता ही जवळपास 74 लाखांची आहे. दहा आरोपींना अटक नवी मुंबई :- आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश करण्यात नवी मुंबई पोलिसांना यश आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे हे रॅकेच दोन पोलिस आणि एक कस्टमचा अधिकारी आपल्या सहकाऱ्यांसह चालवत होते. नवी मुंबई … Continue reading Navi Mumbai Crime News : आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफियांचा छडा ; पोलीस हवालदार, पोलीस शिपाई, कस्टम अधिकारी सूत्रधार!