Navi Mumbai Crime News : चैन स्नॅचिंग, मोटरसायकल चोरी करणारा सराईत आंतरराज्यीय टोळी पोलिसांच्या ताब्यात

•Chain Snatching, Motorcycle Stealing Gang In Police Custody तब्बल 19 गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगाराला नवी मुंबई गुन्हे शाखेकडून जेरबंद ; नवी मुंबई, दिल्ली चैन स्नॅचिंग, मोटरसायकल चोरीकरून घातला धुमाकूळ नवी मुंबई :- चैन स्नॅचिंग आणि मोटरसायकल चोरी करणाऱ्या एका सराईत टोळीला बेड्या ठोकण्यास नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला यश आले आहे.अटक केलेल्या आरोपीवर विविध … Continue reading Navi Mumbai Crime News : चैन स्नॅचिंग, मोटरसायकल चोरी करणारा सराईत आंतरराज्यीय टोळी पोलिसांच्या ताब्यात