Navi Mumbai Crime News : सीबीडी पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई ; अंमली पदार्थ विक्रेत्यांच्या आवळल्या मुसक्या
Navi Mumbai Police Arrested Drug Dealer : अंमली पदार्थ तस्करी करणाऱ्या आरोपीकडून 55 ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) जप्त, सीबीडी पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी विभागाची मोठी कारवाई
नवी मुंबई :- राज्यात लोकसभेच्या निवडणुका Lok Sabha Election जाहीर झाले आहे. तिसरा टप्प्यातील मतदान काल संपन्न झाले उर्वरित टप्प्यातील मतदान राज्यात 13 मे आणि 20 मे रोजी पार पडणार आहे. यावर खबरदारी म्हणून पोलिसांकडून अवैधरित्या धंद्या करणाऱ्यांविरुद्ध कारवाईचा भडगाव उभारला आहे. त्यामुळे अवैध दारू, रोख रक्कम, अमली पदार्थ यांचे तस्करी करणाऱ्या विरोधात पोलिसांकडून मोठी Navi Mumbai Police कारवाई केली जात आहे. नवी मुंबईच्या सीबीडी पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने असेच कारवा ईक एका अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या आरोपीला 55 ग्रॅम एमडी हा अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहे. Navi Mumbai Crime News
सीबीडी पोलिसांच्या हद्दीत अमली पदार्थाचे विक्री करण्यासाठी एक व्यक्ती येणार असल्याची गोपनीय माहिती अंमली पदार्था विरोधी पुस्तकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीरज चौधरी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कोकरे पोलीस नाईक संजय कोकरे, अहिरे, पोलीस शिपाई अनंत सोनकुळ या पथकाला माहिती मिळाली होती. त्यांनी त्वरित सहाय्यक पोलीस आयुक्त धनाजी क्षिरसागर, आर्थिक गुन्हे शाखा नवी मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस पथकाने बेलापूर खाडीच्या बाजूला तर नंबर 15 येथे सापळा रुचून व्यक्तीला ताब्यात घेतली. Navi Mumbai Crime News
पोलिसांनी अमली पदार्थ विक्री करणाऱ्या व्यक्तीचे तपासणी केली असता त्याच्याकडे 55 ग्रॅम वजनाचा एम.डी मे पेट्रोल जेजे अंदाजे किंमत पाच लाख पन्नास हजार अमली पदार्थ त्याच्याकडे आढळून आला आहे. सीबीडी पोलिसांनी आरोपीवर एन डी पी एस अधिनियम 1985 चे कलम 8 (क),22 (क) कारवाई करत असून पुढील तपास पोलिसांकडून करत आहे. Navi Mumbai Crime News