Navi Mumbai Crime News : “अंधेरी रातों में सुनसान गलियों में….”टायर-डिझेलची चोरी करणार्‍या टोळीचा पर्दाफाश

Navi Mumbai Arrested Criminal : उभ्या वाहनांमधून डिझेलची चोरी आणि टायर चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारसह आठ साथीदारांच्या आवळल्या मुसक्या नवी मुंबई :- जेएनपीटी रोड, खारघर, पनवेल, वाशी, घोडबंदर इत्यादी ठिकाणी रस्त्याच्याकडेला पार्किंगमध्ये उभे असलेल्या वाहनांमधून डिझेल चोर आणि टायर चोरी Tire And Diesel Robbery करणाऱ्या एका सराईत टोळीच्या म्होरक्या पोलिसांनी Navi Mumbai Police अटक केली … Continue reading Navi Mumbai Crime News : “अंधेरी रातों में सुनसान गलियों में….”टायर-डिझेलची चोरी करणार्‍या टोळीचा पर्दाफाश