मुंबईक्राईम न्यूज
Trending

Navi Mumbai Crime News : “अंधेरी रातों में सुनसान गलियों में….”टायर-डिझेलची चोरी करणार्‍या टोळीचा पर्दाफाश

Navi Mumbai Arrested Criminal : उभ्या वाहनांमधून डिझेलची चोरी आणि टायर चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारसह आठ साथीदारांच्या आवळल्या मुसक्या

नवी मुंबई :- जेएनपीटी रोड, खारघर, पनवेल, वाशी, घोडबंदर इत्यादी ठिकाणी रस्त्याच्याकडेला पार्किंगमध्ये उभे असलेल्या वाहनांमधून डिझेल चोर आणि टायर चोरी Tire And Diesel Robbery करणाऱ्या एका सराईत टोळीच्या म्होरक्या पोलिसांनी Navi Mumbai Police अटक केली आहे. तसेच पोलिसांनी त्याच्या आठ साथीदारांना अटक करण्यात आली असून गुन्हे शाखेकडून Navi Mumbai Crime Branch जेरबंद करण्यात आले आहे. अंधेरी रातों में सुनसान गलियों में… फायदा घेत हि टोळी चोरी करत होती. Navi Mumbai Latest Crime News

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवी मुंबई रस्त्याच्या कडेला पार्किंग करून ठेवलेला ट्रेलर कंटेनरचा चालक झोपला असल्याचे पाहून किंवा वाहनाजवळ कोणी नसल्याच्या ट्रक मधील डिझेल चोरी आणि टायर चोरी केल्याचे गुन्ह्याची मोठ्या प्रमाणात तक्रार दाखल होत होत्या. नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भाबंरे Navi Mumbai CP Milind Bharambe, अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे दीपक साकोरे, पोलीस उप आयुक्त गुन्हे अमित काळे यांनी गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाला लवकरात लवकर या सक्रिय टोळीचा पर्दाफाश करण्याच्या सूचना दिल्या होत्या. सहाय्यक पोलीस आयुक्त अजय कुमार लांडगे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार टायर आणि डिझेल चोरी करणारा सराईत गुन्हेगाराचा म्होरक्या सलमान नासिर कलदाणी (29 वर्ष,बोनकोडे गाव, नवी मुंबई) याला गुन्हे शाखा कक्ष 02, पनवेल यांच्या पथकाने सापळा रचून ताब्यात घेतले आहे. Navi Mumbai Latest Crime News

अटक आरोपी सलमान कलदाणी याने पोलीस चौकशीच्या दिलेल्या माहितीनुसार, सलमान त्याच्या साथीदाराच्या मदतीने जेएनपीटी रोड, खारघर, पनवेल, वाशी, घोडबंदर रोड इत्यादी ठिकाणी रस्त्याच्या कडेला पार्किंग केलेल्या मोठमोठ्या ट्रेलर आणि कंटेनर या गाड्यांचे ड्रायव्हर झोपले असता किंवा ते आजूबाजूला नसता त्या गाड्यातील पाईपाच्या साह्याने डिझेल आणि टायर चोरी करत असे. तसेच ही चोरी करताना झूम ॲपवरून दोन किंवा तीन दिवसा करिता वाहने भाड्याने घेत असे कबुली दिले आहे. Navi Mumbai Latest Crime News

गुन्हयात निष्पन्न होणारे आरोपीचे साथीदार

1.कमल चंद्रपाल राठोड,
2.शेरसिंग नरफतसिंग राठोड,
3.आकाश चव्हाण
4.रवी सोनकांबळे
5.अविनाश चव्हाण
6.फिरोज नासीर कलदाणी
7.जुनेद शेख
8.अशोक मरके उर्फ कांचा (रा. जुहूगाव, वाशी.)

Navi Mumbai Latest Crime News वरील सात आरोपी हे कोपरखैरणे नवी मुंबई परिसरात राहणारे आहे. तर आठवा आरोपी हा वाशी परिसरात राहणार आहे. आरोपी सलमान याच्या विरोधात 15 पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक, उमेश गवळी, पोलीस उपनिरीक्षक मानसिंग पाटील, पोलीस हवालदार रूपेश पाटील, सागर रसाळ यांनी या टोळीचा पर्दाफाश केला आहे. Navi Mumbai Latest Crime News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0