Navi Mumbai Crime News : दारूच्या नशेत वादानंतर रिक्षाचालकावर कोयत्याने हल्ला; कामोठ्यात खळबळ
“दारूच्या नशेत वाद, तक्रारीनंतर संतप्त हल्ला; युवकावर कोयत्याने वार” कामोठे, नवी मुंबई : दारूच्या नशेत झालेल्या किरकोळ वादाचे पर्यवसान हिंसक हल्ल्यात होऊन एका तरुण रिक्षाचालकाला कोयत्याने मारहाण करण्यात आल्याची घटना कामोठेतील धाकटा खांदागाव भागात घडली आहे. या प्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भावेश भगवान म्हात्रे (२५), हे नेहमीप्रमाणे आपल्या गावात राहात असून … Continue reading Navi Mumbai Crime News : दारूच्या नशेत वादानंतर रिक्षाचालकावर कोयत्याने हल्ला; कामोठ्यात खळबळ
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed