Navi Mumbai Bribe News : नवी मुंबईतील बेलापूर कोर्टामधील शिपायाला लाच घेताना अटक, नवी मुंबई एसीबीची कारवाई

•संतोष तुकाराम माने , शिपाई, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सीबीडी बेलापूर कोर्ट याला अडीच हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबी नवी मुंबईने केले अटक नवी मुंबई :- प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी बेलापूर 9 वे कोर्ट , बेलापूर नवी मुंबई येथे काम करणाऱ्या शिपाई संतोष तुकाराम माने यांना लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नवी मुंबई यांनी ताब्यात घेतले आहे. तक्रारदार … Continue reading Navi Mumbai Bribe News : नवी मुंबईतील बेलापूर कोर्टामधील शिपायाला लाच घेताना अटक, नवी मुंबई एसीबीची कारवाई