Navi Mumbai Bank Loan Scam : ॲक्सीस बँकेच्या लोनव्दारे 14 लाखांची फसवणूक!

•Fraud of 14 Lakhs through Axis Bank Loan नवी मुंबई सायबर पोलिसांची मोठी कारवाई, फसवणुकीतील आरोपी गजाआड, तीन फरार आरोपींचा शोध नवी मुंबई :- नवी मुंबईच्या सायबर पोलिसांनी दिल्ली येथून बँकेच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या एका सराईत टोळीच्या गुन्हेगाराला जेरबंद केले आहे. छत्तीसगड, तेलंगणा आणि महाराष्ट्र पोलिसांना हवा असलेल्या सायबर गुन्हेगारांच्या आंतरराष्ट्रीय टोळीतील एका आरोपीला पोलिसांनी … Continue reading Navi Mumbai Bank Loan Scam : ॲक्सीस बँकेच्या लोनव्दारे 14 लाखांची फसवणूक!