आरोग्य

कळंब येथे नॅशनल डेव्हलपमेंट फाउंडेशन च्या वतीने भव्य रक्तदान शिबिर

कळंब दि.१२(प्रतिनिधी) कळंब येथे दर वर्षी प्रमाणे याही वर्षी ईद-ए-मिलाद व गणेश उत्सव निमित्त नॅशनल डेव्हलपमेंट फाउंडेशन द्वारे रक्त दान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या वेळी रक्त दान शिबीराचे उद्घाटन आमदार मा.कैलास (दादा) घाडगे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी प्रमुख उपस्थिती अतुल गायकवाड,प्रदीप मेटे, शाम नाना खबाले,सागर बाराते,प्रा.दिलीप पाटील,बालाजी (बप्पा) जाधवर यांची उपस्थिती होती. दर वर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तारेख मिर्झा, इस्माईल हन्नुरे,शहाजहान शिकलगार,सुलेमान मिर्झा यांच्या मार्गदर्शन खाली जावेद सौदागर, इम्रान मिर्झा, इम्रान खान,अमजद मिर्झा,मकसुद शिकलगार,अतुल माने,लियाकत बागवान,वसीम चौधरी,तय्यब सय्यद यांनी परिश्रम घेतले.

Deepak

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

30 minutes ago

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

18 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

18 hours ago