Nashik News : नाशिकमध्ये बेकायदेशीर दर्गा हटवण्यात आला, प्रचंड गोंधळात 31 महापालिका आणि पोलिस जखमी

•Nashik Dargah News नाशिकमध्ये बेकायदेशीर दर्गा हटवण्यासाठी गेलेल्या महानगरपालिकेच्या पथकावर आणि पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. या घटनेत ३१ पोलिस अधिकारी आणि कर्मचारी जखमी झाले. पोलिसांनी 15 जणांना ताब्यात घेतले आहे. नाशिक :- मंगळवारी रात्री (15 एप्रिल) नाशिकमध्ये मोठा गोंधळ झाला. बेकायदेशीर दर्गा हटवण्यासाठी गेलेल्या महानगरपालिकेच्या पथकावर आणि पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. काठे गल्ली परिसरातील अनधिकृत … Continue reading Nashik News : नाशिकमध्ये बेकायदेशीर दर्गा हटवण्यात आला, प्रचंड गोंधळात 31 महापालिका आणि पोलिस जखमी