Nashik News : नाशिकमध्ये मनसे-ठाकरे गटाच्या युतीच्या चर्चेतच राडा; दोन नेत्यांमध्ये जोरदार वाद

• Nashik Shiv Sena UBT MNS Meeting विधानसभा निवडणुकीतील पराभवाच्या मुद्द्यावरून वाद चिघळला; विनायक पांडे संतापून बैठकीतून बाहेर नाशिक :- राज्यात मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य युतीच्या चर्चा जोर धरत असताना, आज नाशिकमध्ये याच दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत जोरदार राडा झाल्याचे समोर आले आहे. विधानसभा … Continue reading Nashik News : नाशिकमध्ये मनसे-ठाकरे गटाच्या युतीच्या चर्चेतच राडा; दोन नेत्यांमध्ये जोरदार वाद