Nashik News : नाशिकमध्ये भाजपची ‘मेगाभरती’: ठाकरे गट आणि काँग्रेसला धक्का!
•रविवारी जम्बो पक्षप्रवेश सोहळा; सुनील बागुल, मामा राजवाडे यांच्यासह अनेकजण भाजपमध्ये नाशिक: आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर भारतीय जनता पक्षाने नाशिकमध्ये जोरदार ‘इनकमिंग’ सुरू केले आहे. येत्या रविवारी (28 जुलै) भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये एका भव्य पक्षप्रवेश सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात शिवसेना (ठाकरे गट) आणि काँग्रेसला मोठे धक्के बसणार असून, अनेक प्रमुख … Continue reading Nashik News : नाशिकमध्ये भाजपची ‘मेगाभरती’: ठाकरे गट आणि काँग्रेसला धक्का!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed