Nashik News : 12 फेब्रुवारी पासून आरोग्य मित्रांचा बेमुदत संप ; नाशिक मधून प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याकरिता दिला इशारा

•आरोग्य मित्रांना किमान 26 हजार रुपये वेतनाची केली मागणी, महागाई भत्ता आणि स्पेशल अलाउन्सची केली मागणी नाशिक :- केंद्र सरकारच्या महात्मा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे काम करणाऱ्या आरोग्य मित्रांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. 12 फेब्रुवारी पर्यंत प्रलंबित मागण्या पूर्ण न केल्यास राज्यभर बेमुदत संपावर जाणार असल्याची घोषणा आरोग्य मित्र … Continue reading Nashik News : 12 फेब्रुवारी पासून आरोग्य मित्रांचा बेमुदत संप ; नाशिक मधून प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याकरिता दिला इशारा