Nashik Accident News : नाशिकमध्ये दुधाचा टँकर 200 फूट खोल खड्ड्यात पडला, 5 ठार, 4 गंभीर जखमी

Nashik Mumbai Highway Accident News : नाशिक-मुंबई महामार्गावरील नवीन कसारा घाट परिसरात दुधाचा टँकर सुमारे 200 ते 250 फूट खोल खड्ड्यात कोसळून 5 जणांचा मृत्यू झाला, तर 4 जण गंभीर जखमी झाले. नाशिक :- नाशिकमध्ये रविवारी Nashik Milk Car Accident दुधाचा टँकर खोल खड्ड्यात पडून भीषण अपघात झाला. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून … Continue reading Nashik Accident News : नाशिकमध्ये दुधाचा टँकर 200 फूट खोल खड्ड्यात पडला, 5 ठार, 4 गंभीर जखमी