Narhari Zirwal : अजित पवार गटाचे आमदार राज्याचे विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांची मंत्रालयात सुरक्षा जाळीवर उडी!

धनगर समाजाला एसटी कोट्यातून आरक्षण देण्यास विरोध उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांची मंत्रालयात उडी! मुंबई :- अजित पवार गटाचे आमदार आणि विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ Narhari Zirwal यांनी मंत्रालयात उडी मारली आणि सुरक्षा जाळ्यात अडकले. धनगर समाजाला एसटी कोट्यातून आरक्षण देण्यास विरोध करताना त्यांनी मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली. आपल्या मागण्या ऐकल्या जात नसल्याचे त्यांनी सांगितले, … Continue reading Narhari Zirwal : अजित पवार गटाचे आमदार राज्याचे विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांची मंत्रालयात सुरक्षा जाळीवर उडी!