Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना केले अभिवादन!
•राज्यपाल, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी दादरच्या चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला केले अभिवादन मुंबई :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी 134 व्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केले. बाबासाहेबांच्या प्रेरणेमुळेच आज देश सामाजिक न्यायाचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्नशील आहे असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. राज्यपाल सीपी राधाकृष्णन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री … Continue reading Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना केले अभिवादन!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed