Narendra Modi : पंतप्रधान मोदींवर 6 वर्षांसाठी निवडणूक लढवण्यास बंदी घालण्याच्या मागणीवर आज दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी

•पेशाने वकील असलेल्या आनंद एस जोंधळे यांनी पंतप्रधान मोदींविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यांनी पीएम मोदींबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रारही केली आहे. ANI :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सहा वर्षांसाठी निवडणूक लढविण्यास बंदी घालण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सोमवारी (29 एप्रिल) दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान मोदींनी धार्मिक देवता … Continue reading Narendra Modi : पंतप्रधान मोदींवर 6 वर्षांसाठी निवडणूक लढवण्यास बंदी घालण्याच्या मागणीवर आज दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी