Narendra Modi Birthday : आज पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 74 वा वाढदिवस

Narendra Modi 74th Birthday नरेंद्र मोदी त्यांच्या 74 व्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी भुवनेश्वरच्या गडकाना येथे 26 लाख पीएम आवास घरांचे उद्घाटन करणार आहेत. पंतप्रधान इथल्या जनता मैदानालाही भेट देतील, जिथे ते सुभद्रा योजनेचा शुभारंभ करतील. ANI :- आज 17 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आहे. ते 74 वर्षांचे झाले आहेत. पीएम मोदी यांचा जन्म … Continue reading Narendra Modi Birthday : आज पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 74 वा वाढदिवस