Narayan Rane : रत्नागिरी ठाकरे विरुद्ध राणे लढत पाहायला मिळणार, अखेर भाजपाने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी घोषित

•Narayan Rane रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात विनायक राऊत ठाकरे गटाकडून तर भाजपकडून नारायण राणे यांची लढत पाहायला मिळणार मुंबई :- भारतीय जनता पक्षाचे नेते तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे. या मतदारसंघातून शिवसेनेचे किरण सामंत यांनी उमेदवारी मागितली होती. मात्र, भाजप आणि शिवसेना यांच्यातील तिढा आता सुटला असून … Continue reading Narayan Rane : रत्नागिरी ठाकरे विरुद्ध राणे लढत पाहायला मिळणार, अखेर भाजपाने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी घोषित