Narayan Rane : ‘छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली होती’, नारायण राणेंच्या वक्तव्याने खळबळ

Narayan Rane News : छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी सुरतच्या व्यापाऱ्यांची लूट केली होती, असे शिवसेना (ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी म्हटले होते आणि आता भाजप नेते नारायण राणे यांनीही असेच विधान केले आहे. मुंबई :- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच काँग्रेसवर हल्लाबोल करत छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच सुरत लुटली नसल्याचं म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर … Continue reading Narayan Rane : ‘छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली होती’, नारायण राणेंच्या वक्तव्याने खळबळ