Narali Purnima : सागरपुत्रांचा आनंदोत्सव: नारळी पौर्णिमा सण उत्साहात

•कोळी बांधवांनी समुद्राला अर्पण केला नारळ; भरघोस मासेमारीसाठी प्रार्थना मुंबई :- आज (8 ऑगस्ट) सर्वत्र नारळी पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. हा सण जरी संपूर्ण महाराष्ट्रात साजरा होत असला तरी, विशेषतः समुद्रकिनारी राहणाऱ्या कोळी बांधवांसाठी याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. ‘सागरपुत्रांच्या’ जीवनात नारळी पौर्णिमेला एक विशेष स्थान आहे. या दिवशी कोळी बांधव समुद्राला वरुणदेवता मानून … Continue reading Narali Purnima : सागरपुत्रांचा आनंदोत्सव: नारळी पौर्णिमा सण उत्साहात