Nandurbar Crime News : नंदुरबारच्या लाचखोर शिक्षण अधिकाऱ्याला अटक, प्राथमिक शिक्षण विभागाकडून शाळा बंद असल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी पन्नास हजारांची लाच

•Nandurbar Crime News लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक यांची कारवाई ; नंदुरबार जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे प्राथमिक शिक्षण अधिकारी यांना 50 हजाराचे लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले नंदुरबार :- नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्याकडून कारवाई करण्यात आली असून नंदुरबार जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे प्राथमिक शिक्षणाधिकारी सतीश सुरेश चौधरी (50 वर्ष) यांना 50 हजाराची लाच स्वीकारताना नाशिक विभागाच्या … Continue reading Nandurbar Crime News : नंदुरबारच्या लाचखोर शिक्षण अधिकाऱ्याला अटक, प्राथमिक शिक्षण विभागाकडून शाळा बंद असल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी पन्नास हजारांची लाच