Nandu Naik Club Pune | पुणे : कुख्यात नंदू नाईकच्या अवैध क्लबवर गुन्हे शाखेची धडक कारवाई, ६० जण ताब्यात

अवैध धंदे बंद करण्याचे पुणे पोलिसांसमोर आव्हान पुणे, दि. २६ ऑक्टोबर, महाराष्ट्र मिरर : Nandu Naik Club Pune | पुण्यातील कुख्यात नंदू नाईकच्या अवैध धंद्यावर पुणे शहर गुन्हे शाखेकडून धडक कारवाई करण्यात आली आहे. रात्री झालेल्या ऑपेरेशन मध्ये तब्बल ६० जुगारी ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे. पुणे शहरात अवैध धंदे बंद असताना नंदू नाईक कोणत्या … Continue reading Nandu Naik Club Pune | पुणे : कुख्यात नंदू नाईकच्या अवैध क्लबवर गुन्हे शाखेची धडक कारवाई, ६० जण ताब्यात