Nanded Breaking News : नांदेडमध्ये कोचिंग शिक्षकाचा 16 वर्षीय मुलीचा विनयभंग, लोकांनी केली तोडफोड

Nanded Breaking News : नांदेडच्या भाग्यनगर पोलिसांनी सांगितले की, सोमवारी भाग्यनगर येथील एका खासगी कोचिंग सेंटरमधील शिक्षकाविरुद्ध मुलीच्या विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. नांदेड :- कोलकाता आरजी कार मेडिकल कॉलेजमधील आणि राज्यातील बदलापूर Badlapur School Case येथील घटनेनंतर आता पुन्हा एकदा नांदेडमधून एका अल्पवयीन मुलीच्या विनयभंगाची Nanded Rape case … Continue reading Nanded Breaking News : नांदेडमध्ये कोचिंग शिक्षकाचा 16 वर्षीय मुलीचा विनयभंग, लोकांनी केली तोडफोड