Nanakram Nebhnani : शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांचं धक्कादायक वक्तव्य ; महिलांना बंदूका बाळगण्याची परवानगी द्या, माझ्याकडून बंदूक वाटप करेल…

•शिवसेना शिंदे गटाचे नानकराम नेभनानी यांचे वक्तव्य ;महिलांना रिवाल्वर बाळगण्याची परवानगी द्यावी, त्यांनी परवानगी दिली तर मी अमरावतीमध्ये सर्व महिलांना माझ्या कडून रिवाल्वर घेऊन देईल अमरावती :- शिवसेना शिंदे गटाच्या अमरावतीच्या नेत्याने एक धक्कादायक वक्तव्य केले आहे.महाराष्ट्रात सध्या महिला सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. बदलापूर येथील एका शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना … Continue reading Nanakram Nebhnani : शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांचं धक्कादायक वक्तव्य ; महिलांना बंदूका बाळगण्याची परवानगी द्या, माझ्याकडून बंदूक वाटप करेल…