Nana Patole : भारत जोडो न्याय यात्रेचा आज मुंबईत समारोप, नाना पटोले म्हणाले- ‘राहुल गांधी हे तपस्वी…’

Bharat Jodo Nyay Yatra End In Mumbai Said Nana Patole : भारत जोडो न्याय यात्रेचा आज मुंबईत समारोप होणार आहे. दरम्यान, जनता राहुल गांधी यांच्यासोबत असल्याचे महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले. मुंबई :- राहुल गांधी Rahul Gandhi यांच्या भारत जोडो न्याय यात्रेची Bharat Jodo Nyay Yatra आज मुंबईत सांगता होणार आहे. दरम्यान, महाराष्ट्र काँग्रेसचे … Continue reading Nana Patole : भारत जोडो न्याय यात्रेचा आज मुंबईत समारोप, नाना पटोले म्हणाले- ‘राहुल गांधी हे तपस्वी…’