Nana Patole : भ्रष्टाचारामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला? काँग्रेस नेते नाना पटोले यांचा आरोप – ‘कालची घटना…’

Nana Patole Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी काँग्रेस नेते नाना पटोले यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. याबाबत त्यांनी भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. ANI :- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यातील छत्रपती शिवाजी महाराजांचा 35 फूट उंचीचा पुतळा सोमवारी दुपारी एकच्या सुमारास कोसळला. या घटनेवरून विरोधकांनी महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष … Continue reading Nana Patole : भ्रष्टाचारामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला? काँग्रेस नेते नाना पटोले यांचा आरोप – ‘कालची घटना…’