Nana Patole Accident : महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या गाडीला ट्रकने धडक दिल्याने ते थोडक्यात बचावले

•Nana Patole Car Hit by A Truck महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गाडीला अपघात झाला आहे. नाना पटोले निवडणूक प्रचार आटोपून परतत असताना एका ट्रकने त्यांच्या कारला धडक दिली. भंडारा :- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या गाडीचा अपघात झाला आहे. निवडणूक प्रचार आटोपून परतणाऱ्या नाना पटोले यांच्या गाडीला ट्रकने मागून धडक दिली. … Continue reading Nana Patole Accident : महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या गाडीला ट्रकने धडक दिल्याने ते थोडक्यात बचावले