Nallasopara Crime News : खबऱ्याची ‘टीप’, पोलिसांची ‘रेड’ अन् गुटखा किंगच्या मुसक्या आवळल्या! नालासोपाऱ्यात पेल्हार पोलिसांचा थरार

•सना जनरल स्टोअर्सवर पोलिसांची धाड; एकाला बेड्या ठोकून कारवाईचा बडगा नालासोपारा | शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची गुपचूप विक्री करणाऱ्यांविरुद्ध पेल्हार पोलिसांनी धडक मोहीम उघडली आहे. नालासोपारा पूर्व येथील ‘सना जनरल स्टोअर्स’वर पोलिसांनी छापा टाकून 6 लाख 39 हजार 493 रुपये किमतीचा साठा हस्तगत केला आहे. याप्रकरणी दुकानचालकाला अटक करण्यात आली असून नालासोपारा … Continue reading Nallasopara Crime News : खबऱ्याची ‘टीप’, पोलिसांची ‘रेड’ अन् गुटखा किंगच्या मुसक्या आवळल्या! नालासोपाऱ्यात पेल्हार पोलिसांचा थरार