Nallasopara Crime News : मोबाईल चोरी करणाऱ्या सराईत आरोपींकडून 6 गुन्हयांची उकल

•नालासोपाराच्या शिर्डी नगर परिसरात राहणारे स्नेहा रघुनाथ म्हात्रे यांच्या राहते घरी 13 फेब्रुवारीला मोबाईल चोरून नेला होता नालासोपारा :- मोबाईल चोरी करणाऱ्या तीन सराईत आरोपीला अटक करून 6 गुन्हयांची उकल करण्यात आचोळे पोलिसांच्या गुन्हे शाखेला यश मिळाले आहे. आरोपीकडून पोलिसांनी चोरी केलेले 25 मोबाईल हस्तगत केल्याची माहिती पत्रकार परिषदेत पोलीस उपायुक्त परिमंडळ-2 पौर्णिमा चौगुले-श्रींगी यांनी … Continue reading Nallasopara Crime News : मोबाईल चोरी करणाऱ्या सराईत आरोपींकडून 6 गुन्हयांची उकल