क्राईम न्यूज

Nalasopara Tadipar Criminal : दोन वर्षाकरिता तडीपार केलेल्या आरोपीला अटक

Nalasopara Tadipar Latest Crime News : तडीपारचे नियमन उंल्लघन करून एका सराईत गुन्हेगाराला नालासोपारा मधून अटक केली आहे

नालासोपारा :- पालघरसह, ठाणे, नाशिक मुंबई उपनगर, जिल्ह्यातून दोन वर्षाच्या कालावधीकरिता तडीपार Nalasopara Tadipar केलेल्या एका आरोपीला तुळींज पोलिसांनी Tulinj Police Arrested Tadipar Criminal अटक केली आहे. तडीपार कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी तुळींज पोलिसांनी Tulinj Police आरोपी रीझवान ईमामुद्दिन खान ( वय 29 रा. नालासोपारा पुर्व, ता. वसई) याला अटक केली आहे. Nalasopara Latest Crime News

तुळींज पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रीझवान खान या तडीपार आरोपीला दुपारच्या सुमारास सिताराम बॅटरी च्या समोर नालासोपारा पूर्व येथे मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी अटक केली आहे. आरोपीच्या विरोधात पोलीस उपायुक्त परिमंडळ 2, यांनी 31 मे 2024 रोजी पालघर, ठाणे, नाशिक, मुंबई उपनगर या जिल्ह्याच्या हद्दीतून दोन वर्षाच्या कालावधी करिता तडीपार केले होते. परंतु तडीपार नियमाचे उल्लंघन करून तुळींज पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपीच्या विरोधात तुळींज पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. Nalasopara Latest Crime News

पोलीस पथक

अविनाश अंबरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मदन बल्लाळ सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली, गुन्हे शाखा-2 वसई युनीटचे पोलीस निरीक्षक शाहुराज रणवरे, पोलीस हवालदार चंदन मोरे, दादा आडके, सुधीर नरळे, पोलीस शिपाई प्रतिक गोडगे यांनी उत्कृष्टरीत्या पार पाडली आहे.

vivek

Share
Published by
vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

4 hours ago