पोलिसांकडून धडाकेबाज कामगिरी बोगस गिऱ्हाईक, वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश, दीदी अटकेत
Nalasopara Prostitution News : अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष भाईंदर पथकाची कारवाई ; वेश्या दलाल दीदीला अटक, दोन पिढीत महिलेची सुटका, पोलिसांची कामगिरी बोगस गिऱ्हाईक पाठवून पोलिसांनी केला पर्दाफाश
नालासोपारा :- पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सुरेखा उर्फ दीदी परब ही महिला जबरदस्तीने आणि बेकायदेशीररित्या वेश्याव्यवसाय Illegal Sex Racket चालवत असल्याची माहिती मिळाली होती. साधारणपणे मोबाईलवर संपर्क करून आर्थिक देवाण-घेवाण करून मुली पुरवत असल्याचे पोलिसांना Nalasopara Police Station माहिती मिळाली होती. Nalasopara Prostitution Latest News
पोलिसांकडून धडाकेबाज कामगिरी बोगस गिऱ्हाईक, वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश, दीदी अटकेत
पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीसाची दोन बोगस गिऱ्हाईक व दोन पंच बोलावून वेश्या दलाल सुरेखा उर्फ दीदी रवींद्र परब हिला सांगितल्याप्रमाणे राधाकृष्ण व्हेज रेस्टॉरंट, इंदिरा नर्सिंग होमच्या समोर, सेक्टर 07, शांतीनगर, मिरारोड पूर्व या ठिकाणी पाठवुन सत्यता पडताळून 1.55 वा. छापा टाकला असता, दोन पीडित महिला वेश्याव्यवसाय करण्याकरिता पोचले असता त्यांना पोलिसांनी अटकाव केला तसेच वेश्या दलाल सुरेखा उर्फ दीदी रवींद्र परब (49 वर्ष) (रा. रुम नं. सी/13 अनिकेत बिल्डींग नं. 09, तलाच रोड भाईंदर पुर्व ता.जि.ठाणे) हिला अटक करण्यात आली आहे. Police’s Daring Operation: Fake Customer Exposes Prostitution Racket, Madam Arrested तसेच या पीडित महिलेच्या जीवावर ही दीदी स्वतःच्या पैशाच्या स्वार्थासाठी त्यांच्याकडून हे काम करून घेत होते. सहाय्यक फौजदार उमेश पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुरेखा उर्फ दीदी या वेश्या दलाल विरोधात नया नगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 143(3), सह अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा 1956 चे कलम 4,5 प्रमाणे दिनांक 18 जुलै रोजी गुन्हा दाखल आहे. Nalasopara Prostitution Latest News
पोलीस पथक
अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मदन बल्लाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त, (गुन्हे) मि.भा.व.वि.पोलीस आयुक्तालय यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक समीर अहिरराव, सहाय्यक पोलीस उमेश पाटील, राजु भोईर, शिवाजी पाटील, रामचंद्र पाटील, पोलीस हवालदार किशोर पाटील, पोलीस शिपाई शिंदे, राजपुत, पोलीस हवालदार सम्राट गावडे, महिला पोलीस शिपाई भिलारे, जाधव व अश्विनी वाघमारे, सर्व नेम. अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष भाईंदर यांनी दोन पिडित महिलेची सुटका करून वेश्या दलाला ताब्यात घेतले आहे. Nalasopara Prostitution Latest News
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…