क्राईम न्यूजमुंबई
Trending

नालासोपारा : दूर्वा अपार्टमेंट मध्ये वेश्याव्यवसाय, पोलिसांचा छापा, पीडित महिलेची सुटका

Nalasopara Police Busted Sex Racket : स्वतःच्याच घरात चालवत होता वेश्या व्यवसाय, ग्राहकांकडून तीन हजार रुपये घ्यायचा, वेश्या काम करणाऱ्या महिलेला तो पाचशे रुपये द्यायचा

नालासोपारा :- हनुमान नगर दूर्वा अपार्टमेंट सी.विंग मध्ये वेश्याव्यवसाय चालू असल्याबाबतची माहिती नालासोपाराच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष यांना मिळाली होती. “From Home to Brothel: The Shocking Truth of Prostitution in Nalasopara” पोलिसांनी छापा टाकून वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला आहे. “Trending Topic: Prostitution and Police Raids in Nalasopara’s Durga Apartment” तसेच पोलिसांनी एका पीडित महिलेची सुटका केली असून, वेश्याव्यवसाय करणाऱ्या एजंट मल्हारी खंडू कसबे याला अटक केली आहे. Nalasopara Crime Latest News

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नालासोपाराच्या दुर्गा अपार्टमेंट सी विंग हनुमान नगर नालासोपारा येथे आरोपी मल्हारी खंडू कसबे (36 वर्ष) हा तरुणींकडून वेश्याव्यवसाय करून घेत असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाला मिळाली. “Police Busts Sex Trafficking Ring in Naalasopara’s Wing C” पोलिसांनी आधी डमी ग्राहक पाठवून खरंच त्या ठिकाणी वेश्याव्यवसाय चालतो का याची खात्री केली. त्यानंतर छापा टाकून तरुणीची वेश्याव्यवसायाच्या जाळ्यातून सुटका केली आहे. आरोपी मल्हारी याच्यावर भा.द.वी कलम.370 (3) सह अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम 1956 कलम 3,4,5 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Trendy: Hot Topic Alert! Nalasopara: Police Raid on Prostitution in Durga Apartment ही कारवाई पोलीस निरीक्षक सौरभी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. आरोपी हा पीडित महिलांकडून वेश्या व्यवसायाचे काम करून घेत होता. त्या मोबदल्यात तो ग्राहकांकडून 3000 रुपये घेत होता. त्याचा मोबदला म्हणून त्या तरुणीला पाचशे रुपये द्यायचा. पोलिसांकडे आरोपीने कबूल केली आहे. Nalasopara Crime Latest News

Avinash-Ambure

पोलीस पथक

पोलीस उप आयुक्त अंबुरे, (गुन्हे शाखा), सहायक पोलीस आयुक्त मदन बल्लाल (गुन्हे शाखा), यांचे मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध शाखा नालासोपारा युनिटचे पोलीस निरीक्षक सौरभी पवार सहाय्यक फौजदार गवई, महिला पोलीस हवालदार डोईफोडे, शेटये, किणी, पोलीस हवालदार पागी, तिवले, महिला पोलीस शिपाई पाटील सर्व नेम.अनै.मा.वा. प्र.कक्ष नालासोपारा यांनी उत्कृष्ठरित्या पार पाडली आहे. तसेच, वेश्या व्यवसायातून एका पीडित महिलेची सुटका करून एजंट आरोपीला अटक केली आहे. Nalasopara Crime Latest News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0